Hard Copy Price:
10% OFF R 140R 126
/ $
1.62
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
हा लेखक काहीसा निराळा आहे. पुस्तकातल्या अनेक वाक्यांचा अर्थ लगेच उमजत नाही. दोन-चारदा ती वाक्य जिभेखाली चघळावी लागतात, नंतरच त्यांची चव कळते. पुस्तक जरी 74 पानी असलं तरी वाचायला बराच वेळ लागला. पण रटाळ अजिबात वाटलं नाही. आवडलं...❤️
चित्रा राजेन्द्र जोशी
02 Feb 2011 05 30 AM
एकटी तरीही एकाकीपण जाणवू न देता जगणार्या देवकीची कहाणी...