Hard Copy Price:
25% OFF R 220R 165
/ $
2.12
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
अपेक्षा भंग कारण्याऱ्या कथा. पहिला असा हा गूढकथासंग्रह असेल जो मतकरी लिखाणाची छाप सोडू शकला नाही. एकही गोष्टी मध्ये लॉजिक नावाचे तालतारम्य नाही. शीर्षक कथा आणि रूममेट ह्या कथा सोडल्या तर बाकी सर्व भंपकपणा आहे.
(हे माझे मत आहे बाकी तुमची मर्जी.)
स्वप्निल
19 May 2019 08 10 PM
खूप छान आणि रहस्यमय लघुकथा संग्रह... खूप दिवसा नंतर one seating मध्ये संपावलेलं पुस्तक..!!👌👍