AdhyatmikAnuvaditMeera Eak Vasant AaheMeera Ek Vasant AaheMeera Ek Wasant AaheMehata Publishing HouseMehta Publishing HouseMira Ek Vasant AaheMira Ek Vasant AheMira Ek Wasant AheOshoSpiritualSvati ChandorkarSwati ChandorkarTranslatedTranslationअध्यात्मिकअनुवादितआध्यात्मिकओशोमेहता पब्लिशिंग हाऊसमीरा एक वसंत आहेस्वाती चांदोरकर
Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
जेव्हा दु:खाचा भडिमार होतो तेहा सामान्य मनुष्य ईश्वराला दोष देतो, वेठीला धरतो आणि मीरा मात्र ईश्वराचे आभार मानते. "सर्व मोहपाशातून सुटका केलीस,' असं म्हणते. "ईश्वराराधना व्हावी म्हणूनच अशी तजवीज केलीस.' असं म्हणते. ती ईश्वराराधनेत कधी रममाण होते, हे तिचं तिलाही कळत नाही. ईश्वराराधना म्हणजे फक्त कृष्णाची आराधना. पंचवीस हजार वर्षापूर्वी अवतरलेल्या कृष्णावर ती पंचवीस हजार वर्षानंतर स्वत:ला समर्पित करू शकते. अशा भक्तीला नावं ठेवली जातात, कलंक लावला जातो, जीवे मारण्याचा यत्न केला जातो. तरीही प्रसन्नता, शांतता, सुमधुर हास्य विलसत राहतं. न पाहिलेल्या मीरेचं रूप नजरेसमोर तरळत राहतं. शिल्पकारांनी त्यांच्या कल्पनेनुसार घडवलेली मीरा नजरेसमोर येते आणि वाटून जातं, "खचितच, मीरा अशीच दिसत असणार. शांत, सुंदर, जगाचं भान नसलेली, कृष्णमय झालेली.'