Hard Copy Price:
10% OFF R 80R 72
/ $
1.03
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
80
/ $
1.14
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
उमाकांत ठोमरे हे मोठ्या गर्दीतूनही उठून दिसणारं व्यक्तिमत्त्व होतं. पाईपएवढंच, मजेशीर, चतुर ऐकणं-बोलणं त्यांना प्रिय होतं. असंच काही वाचलेलं, ऐकलेलं, बोललेलं त्यांच्याच`वीणा’ मासिकासाठी `वगैरे वगैरे’ या सदरामध्ये त्यांनी काही वर्षं सादर केलं. त्यामधील निवडक चीजांचा हा संग्रह पाहायला ते आज असते तर त्यांना खूप आनंद वाटला असता.