Hard Copy Price:
25% OFF R 275R 206
/ $
2.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
दुसरे महायुद्ध ८ मे १९४५ रोजी संपले. हुकुमशहा अॅडॉल्फ हिटलरचा पराभव मित्रराष्ट्रांनी केला. त्यानंतर युद्ध गुन्हेगारांवर आंतरराष्ट्रीय खटले चालविले गेले. या खटल्यातील आरोपींमध्ये जर्मनीतील डॉक्टर, राजकीय मुत्सद्दी, राजकारणी, लष्करी नेते, एसएस संघटनेचे नेते आदींचा समावेश होता. वैद्दकीय खटल्यात २० डॉक्टर व ३ मदतनीस होते.
त्यांच्यावरील खटल्याच्या सुनावणीचे वार्तांकन अमेरिकेतील व्यावसायिक पत्रकार व्हिवियन स्पिझ यांनी केले. अमेरिका लष्कराशी झालेल्या करारानुसार वार्तांकनासाठी २२ वर्षांच्या स्पिझ न्युरेम्वर्ग येथे पोचल्या. डॉक्टरांनी ज्यू व अन्य वंशांच्या नागरिकांचा अनन्वित छळ केला. त्याचे वर्णन सुनावणीच्या वेळी केले जात असे.
याचे वार्तांकन वेचिराख झालेला जर्मनी, युद्धानंतर तेथील धोकादायक वातावरण, १८ महिने काम करताना आलेले अनुभव खटले सुरु असताना नाझी नेते, साक्षीदार यांनी दिलेले जबाब, त्यांच्या छळाला बळी पडलेल्यांच्या प्रतिक्रिया, जर्मन सैन्याने केलेल्या अमानवी छळाच्या कहाण्या स्पिझ यांनी 'डॉक्टर्स फॉम हेल' मधून सांगितल्या आहेत. या सत्य कहाणीतून वैद्दकीय नीतिमूल्ये व एकूणच मानव पशुत्वाच्या पातळीवर किती घसरू शकतो याचे दर्शन घडते. याचा मराठी अनुवाद माधुरी शानभाग यांनी केला आहे.
It is very interesting book. You have to read once.
It permanently stored in my personal library. Detailed explanation of German Doctors while Hitler's kingdom.
Good but sometimes feels boring.