Summary of the Book
प्रत्येक माणसाच्या खांद्यावर डोकं असतंच. प्रत्येक डोक्यात मेंदूसुद्धा असतोच. पण प्रत्येक मेंदूत अक्कल असेलच असं मात्र खात्रीनं सांगता येत नाही. माणसाची जात लाखो वर्षांपासून पृथ्वीवर जगतेय, पण जगणं नेमकं वास्तव, सुखी, आनंदी कसं करावं हे माणसांना अजूनही कळत नाही, असं चित्र आहे. भरमसाठ अंधश्रद्धा आणि भाकड गोष्टींमध्ये माणसांची आयुष्य आणि असंख्य पिढ्या बरबाद होतायंत. जगण्याच्या नेमक्या मार्गांना येऊन ...
माणसांनी चांगलं, आदर्श आणि विज्ञाननिष्ठ कसं जगावं हे सांगणारं हे पुस्तक - जरा शहाणे होऊ!