BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

मिस्टर अ‍ॅंड मिसेस जिना
भारताला हादरवून टाकणारा विवाह
Pages: 300
Weight: 330 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789388241366
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7YQJK

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 450 R 405 / $ 5.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
मोहम्मद अली जिना ४० वर्षांचे होते. ते अत्यंत यशस्वी बॅरिस्टर आणि राष्ट्रीय चळवळीतील उगवता देदीप्यमान तारा होते. त्या वेळेस ते सुरेख आणि चैतन्याने रसरसलेल्या रटटी पेटीट यांची कन्या होती. दिनशा पेटीट हे अतिश्रीमंत पारशी बॅरोनेट (ब्रिटिशांनी बहाल केलेली जहागीरदारसदृश पदवी ) होते . त्यावेळेस रट्टी फक्त १६ वर्षांची होती आणि तिच्या पित्यानं या व सोयरीकीला मनाई केली होती. रट्टी अठरावं वर्ष पूर्ण केल्यावर जिना आणि रट्टी विवाहबद्ध झाले. मुंबईतले प्रतिष्ठित लोक अवाक् झाले ...... जिना आणि रट्टीला समाजानं वाळीत टाकलं.
ही फारच विजोड जोडी होती आणि हा विवाह टिकेल, असं कोणालाच वाटत नव्हतं ; परंतु सहजासहजी भावना प्रकट न करणारे आणि भिडस्त स्वभावाचे जिना त्यांच्या सुरेख, चंचल, अल्पवयीन शिशुपत्नीशी अत्यंत निष्ठेने, प्रेमानं वागत असत. स्वत : रट्टी तर जिनांची पूजा बांधायला तयार असे . ती अत्यंत करड्या स्वभावाच्या जिनांची चेष्टा -मस्करी आणि त्यांच्याकडे आर्जव अगदी सहज करू शकत असे; परंतु जसजशा वादळी राजकीय घटना जिनांचं चित्त अधिकाधिक गुंतवून ठेवू लागल्या , तसतसा रट्टीचा एकटेपणा वाढू लागला . आपले कुटुंबीय, मित्र आणि समाज यांपासून तोडली गेलेली रट्टी अतिशय एकाकी पडली. अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी ती मरण पावली. मागं राहिली तिची मुलगी दिना आणि सांत्वनापलीकडे दु : खित होऊन पुन्हा कधीही विवाहाकडे न वळलेला तिचा पती !

इतरांच्या कधीही दृष्टीस न पडलेला रट्टीचा आणि तिच्या स्नेहांचा पत्रव्यवहार ; समकालीन व्यक्तींनी आणि मित्रमंडळींनी केलेल्या वर्णनांचा दस्तावेज यांचा अभ्यास करून शीला रट्टीनी भारतीय समाजाला हादरून टाकणाऱ्या या विवाहाचं शब्दचित्र रेखाटले आहे . दिल्ली, मुंबई आणि कराची येथे अत्यंत जागरूकतेने तपशीलवार, सखोल संशोधन करून केलेली ही निर्मित्ती, राजकारणाच्या आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी तसेच अविस्मरणीय प्रेमकथेची ताकद अनुभवू इच्छिणाऱ्यांनी आवर्जून वाचायलाच हवी.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address