Ravindra Kamthe
23 Jan 2017 03 11 PM
साहित्य चपराकचा दिवाळी महाविषेशांक म्हणजे साहित्य-पंच्पक्वनांची अतिशय सुग्रास अशी मेजवानीच म्हणाले तर वावगे ठरणार नाही. चपराक ह्या नावाला साजेसाच म्हणजे चतुरस्त, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष असाच हा दिवाळी अंक आहे. त्याच्या ह्या निर्विवाद गुणामुळेच पुण्यातील सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानने चपराकची उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करून नुकताच त्यांना तो प्रदान करून चपराकचा गौरव केला हे वाखाणण्याजोगे आहे. माझ्या खूप शुभेछ्या चपराकला.