Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आत्मचरित्र लिहिले हे तसे कठीण काम असते. संपूर्ण आयुष्य काही पानांमधून सांगणे हे अवघड असते; पण कमी पानांमध्ये जीवनपट वसविणा-यांमध्ये विश्वास वसेकर यांचे नाव घेता येईल. 'तहानलेले पाणी' मधून गावाची पार्श्वभूमी, वाडवडिलांचे जहागीरदार या आडनावाबद्दल कथन ते परभणीतील शालेय, महाविद्यालयीन आठवणीना उजाळा देतात. काव्याची आवड, चित्रपटाचे शौकीन, मित्रांचा सहवास,सतत माणसांत राहण्याची आवड, शिक्षकांकडून मिळालेले प्रेम हे सर्व काही शब्दबद्द केलं आहे.
त्यांचे शिकविणे, सहप्रवासी मित्रांची साथ, स्वतःच्या प्रीतीचे किस्से, वैवाहिक जीवन, पत्नीला नोकरी, व्यावसायात आलेले कटू अनुभव, अध्यापनाचा सुखद काळ, प्राचाय द.रा.कुलकर्णी यांचे व्यक्तिमत्व, स्टाफरूममधील ३५ वर्षांच्या आठवणी,विविध प्रकारच्या पुस्तकांच्या वाचनाने जीवनाला मिळालेली दिशा, स्वतःची साहित्य निर्मिती,साहित्य संमेलनातील सहभाग, साहित्यिक मित्रांची संगत, तुटलेली मैत्री अशा सर्व घटना त्यांनी सांगितल्या आहेत.