Summary of the Book
इतिहासातील थोर पुरुषांना वेठीस धरून स्वार्थ साधण्याचा खेळ आपल्या देशात वर्षानुवर्ष सुरू असल्यामुळेच या थोर पुरुषांची नेमकी ओळख करून घेणं जरुरीचं असतं. कारण इतिहासाचं विकृतीकरण करून या थोर पुरुषांची खरं तर बदनामीच झालेली असते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत गोविंद पानसरे यांनी `शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहून फार मोठी कामगिरी २२ वर्षांपूर्वीच बजावलेली आहे. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी उभं केलेलं छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व, हे कोणाला सातशे पानं लिहून जमणार नाही, इतकं प्रभावी आहे.
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.
Ekdum GHANERDA vicharsarani cha ha Lekhak prachand HINDU virodhi aaahe. Ase Nirljja lekhak swatachya navat aamchya Devanchi naave lavtat aani tyanach Shivya ghalat martat. ZERO rating ch pustak.
एकेरी नावाची पुस्तके कशी असतील कल्पना येते
Dnyanesh bhoir
19/02/2023
Great book..must read
Dhruvraj c patne
19/01/2023
गोविंद जी पानसरे सरां इतके हुबेहूब आणि परफेक्ट कोणीही महाराज लिहिले नाहीत, नाव एकेरी आहे म्हणून थोडं खटकतं पण , आतमध्ये असलेला सत्य इतिहास वाचला तर खूप काही गोष्टी नव्याने शिकता येतात ..खोट्या भटांनी लिहिलेला गलिच्छ इतिहास व त्याची चिरफाड पानसरे सरांनी केलेला आहे
iqbal lad
08 Feb 2022 05 30 AM
very good
shrinivas javalkar
19/12/2021
जाहीर निषेध आहे ह्या पुस्तिकाचा
Manmohan K Dahagaokar
12 Aug 2021 05 30 AM
शिवाजी कोण होता ही एकेरी हाक सामान्य रयेतीची आहे हे उत्तम प्रकारे कोविंद पानसरे यांनी सदर पुस्तकात मांडणी केलीय जी उल्लेखनीय आहे, तरी सदर पुस्तकाचं निषेध करण्यापेक्षा ते पुस्तक आवर्जून लोकांनी वाचावी व जनमानसात खरचं छत्रपती काय होते हे समजून घ्यावे ही अपेक्षा
How you can mention this book into Best Seller book? Never expected from this website such things....
It is my humble suggestion to bookganga staff that know what are you selling, what can be impacts on society, we live in democratic state and you are selling a book with Disrespecting Title and with a cheap cost, is this your business ethics? There are 1000 of good and real sense ideal books but you want to sell this book? Shame on you
...छ.शिवाजी महाराजांचा. एकेरी उल्लेख न करता. पूर्णपणे .(छ. शिवाजी महाराज.)असा उल्लेख करण्यात यावा.....या पुस्तकाचा जाहीर निषेध मी करतो....?
कोणी ही हे पुस्तक खरेदी करू नका प्रचंड चुकीचा वितिहास(इंतिहास) सांगितले आहे
Prathamesh Khamkar
03 Apr 2021 05 30 AM
खरं तर एक स्टार द्यावा एवढी ही लायकी नाही ह्या पुस्तकाची.. अतिशय खोटा व विकृत इतिहास मांडला आहे ह्या पुस्तकात. अजिबात वाचू नये
अति सुंदर अणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.
chetan chandrakat devrukhakar
08 Nov 2018 05 30 AM
good
Mangesh Chavan
06 Feb 2017 05 30 AM
Great Book....
Pravin
01 Dec 2016 05 30 AM
The Best Book I ever read on Chhatrapati Shivaji Maharaj .
VAIBHAV ZADE
04 Nov 2015 05 30 AM
Chatrapati Shivaji maharajanche yogya aase chitran kelele aahe. Yaat tyanchya Hindavi Swarjya magache vichar yogya rita kelele aahe je aaj chya kalat pan lagu hotat. Pratekane awarjun wachave. Shivaji Ha fackt Hindu Raja navhata to Janetecha raja hota yabaddal Shri Pansare yanni Sangun shivaji baddalchya jya kahi chukichya samjuti hotya tya dur kelelya aahe.
SACHCHA BABA
03 May 2015 05 30 AM
VERYVERY GOOD KHARA SHIVAJI VACHUN HOTO PAN AAJ CLEAR SAMJALE
hemant mestry
03 Apr 2015 05 30 AM
pustak farch guhya darshan ghadvinare aahe
bharat pandurang londhe
03 Feb 2015 05 30 AM
good book real story
waghumbare abhijeet bhaskar
03 Jan 2015 05 30 AM
ThaNks..pansare sir
तानाजी खापरे पाटील
23/02/2015
पानसरे सर आपण आमच्या समोर खरे शिवाजी राजे मांडलेत, आम्ही आपले ऋणी आहोत.
आपल्या कार्याचे, विचारांचे आम्ही वारस आहोत असे बोलताना मला अभिमान वाटतो.
Pranjali Borlepwar
23/02/2015
best book
The best info about Shivaji Maharaj..
sachin ramane
11 Feb 2011 05 30 AM
mala he fustak vachayache aahe
शिवाजीमहाराज हे जाणकार होते त्यांच्याविषयी जेवढे लिहावे किंवा वाचावे ते कमीच असेल
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
!! जय भवानी जय शिवाजी !!
harshala
01 Mar 2011 05 30 AM
शिवाजी महाराजान विषयी अधिक माहिती tumhi dilit त्या बद्दल धन्यवाद tyanche आणखी पैलू vachavayas milale
छत्रपती शिवाजी महाराज सर्व समावेशक होते हि गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे.