Summary of the Book
बाहेरची बाधा म्हणजे काय? भूते कशी झपाटतात! ती कशी उतरवली जातात! मंत्रतंत्र यात काही तथ्य आहे का हे सर्व झूट आहे?
महाराज, माता, स्वामी यांच्या शिकवणुकीतून आपणांस मनाची शांतता खरंच लाभू शकते का?
हजारो वर्षे चालत आलेल्या आयुर्वेदाच्या परंपरेचा निश्र्चित अर्थ काय?
मांत्रिक, स्वामी, महाराज, माता यांच्याकडे हजारो भारतीय का धाव घेतात?
या व अशा अनेक प्रश्र्नांची सखोल मानसशास्त्रीय चिकित्सा करणारे एक पुस्तक.