Summary of the Book
'कोयतूर' ही एका आदिवासी लेखकाने लिहिलेली पहिलीच मराठी-गोंडी कादंबरी आहे.
आदिवासी विकासाची नवी परिभाषा मांडत, आदिवासी विकासाची कल्पना व त्याभोवती फिरणारे सर्व स्तरावरील राजकारण अभिव्यक्त करणारी कादंबरी जाणकार वाचकाने वाचलीच पाहिजे.