छावा (कादंबरी)
Pages: 864
Weight: 860 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF
R 700 R 630 / $ 8.08
Shipping charges will be applicable for this book.
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
संभाजीराजांचे हे स्फूर्तिदायक चरित्र. लेखक शिवाजी सावंत यांच्या या पुस्तकानं मराठी मनाला वेड लावलं. १९७९ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती साजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात. शिवाजीराजांचे पुत्र त्यांना शोभणारे वीर, साहसी होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सावंत यांची रसाळ, ओघवती शैली ऐतिहासिक प्रसंग उभे करताना अधिकच खुलते. पानोपानी उत्कंठा वाढत जाते. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कादंबरीचेही सामर्थ्य आहे.
Book Review
Write a review

Vijay Deshkar
13/11/2022

Chhava kadambari. Jai Shivray
NILESH MAIND
04 May 2022 05 30 AM

लेखन खुप चांगले केले
Shashank Kadhane
05 May 2021 05 30 AM

every Maharashtrian must read this book
Ajay s kumare
21/07/2020

Apratim
Sankalp
02 Jul 2020 05 30 AM

Very Amazing
Ajay kardile
11 Sep 2019 05 30 AM

खूप छान आहे
Tejas walhekar
06 Feb 2019 05 30 AM

खुप छान आहे कादंबरी प्रत्येक मराठी माणसाने वाचावी.
SAGAR JADHAV
24/03/2019

छावा हि कादंबरी खूप छान आहे .
Pandurang shinde
14/12/2018

Great sir .
सुशांत माने
11 Aug 2018 05 30 AM

छावा एक मराठयचि ओळख , जय शिवराय
Sachin shinde
27/09/2018

Nice
Pavan muthe
09 Apr 2018 05 30 AM

⛳️⛳️जय शिवराय जय शंभुराजे⛳️⛳️
Mohan patil
27/08/2018

1024
Dr farhat sane syed
26/08/2018

One of best book of shivaji sawant
Shivshankar Bhong
22/08/2018

Great sir
मानसिंग कसबेकर
24/07/2018

छान आहे
chetan jagtap
05 Nov 2018 05 30 AM

ekda vacha manat ek vegalic taratare perun othate
Prajwal Kale
30/11/2017

Great book***********
omkar
10 Aug 2016 05 30 AM

सर्व प्रथम लेखक श्री शिवाजी सावंत यांचे आभार मानतो. महाराष्ट्रच्या प्रत्येक मराठी तरुणांनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे.संभाजी महाराजांना मनाचा मुजरा ! सह्याद्रीचा छावा संभाजी राजा माझा.
SHRTUIKA FAVADE
28/11/2015

so nice book written by shivaji sawant
chhawa
20/12/2014

khup chan
Vaishali Atul Sapkal
11 Mar 2014 05 30 AM

Excellent book..... Everyone should read this book
ganesh pede
23/09/2014

chan.....
Lalit Juwatkar
08 Jun 2014 05 30 AM

Zabardast Kadambari.
,p;'/
24/03/2014

h hhh unnbvnhy nhhgn
gunvant arvind bankar
15/01/2014

nice book
manoj ghote
19/05/2013

Thanks to shivji sawant, Very nicely explain about "Smbhaji Maharaj" Every Maratha must read this book.
Milind Patil
01 Dec 2013 05 30 AM

he book vachle nhi to maratha kasla...
Pravin Chaudhari
01 Mar 2013 05 30 AM

Sinhachya jaabdyat ghaluni hath mozati dat hi jat marathyanchi....... Kase jagav he shavaji maharajanni shikavale tar kase marave he Sambhajirajanni....... Jay Jijau....Jay Shivray....
कैलास भोईर
30/11/2012

छावा हे पुस्तक नाही तर मराठी माणसाने प्रेरणा घेण्यासाठी वाचांचे एक साधन आहे मराठी माणसाने हे पुस्तक जीवनात एकदा तरी वाचेवे, कारण मराठ्यांनी कसे जगावे हे शिवाजी राजे सागतात पण मराठ्याने कसे मरावे हे संभाजी सागतात , म्हणून जीवनात एकदा तरी मराठ्यांनी छावा वाचायला हवा .............................
pravin patil
24/04/2012

see the file
Nitin Jadhav
04 Jul 2012 05 30 AM

h
Dattatraya Korde
28/03/2012

excellent
sagar Mujumale
03 Apr 2012 05 30 AM

I also want it but i dont know link to read this in marathi
Pandit Takbhate
18/08/2011

Chawa kadabari me 07 vela wachan karun sudda aankhi 1000 vela wachavi aase wat te JAI SHIVAJI JAI SAMBHAJI ********
NILESH MAHANGADE.
07 Apr 2011 05 30 AM

सर्व प्रथम लेखक श्री शिवाजी सावंत यांचे आभार मानतो. महाराष्ट्रच्या प्रत्येक मराठी तरुणांनी ही कादंबरी वाचलीच पाहिजे.संभाजी महाराजांना मनाचा मुजरा ! सह्याद्रीचा छावा संभाजी राजा माझा.
मोहित गोपाळ शेडगे
22/05/2011

सर्व प्रथम लेखकाचे आभार मानावयास हवे श्री शिवाजी सावंत यांनी फार सुंदर कादंबरी रचली आहे. इतिहासाचा आढावा घेत, वेगवेगळ्या कालखंडांचा आणि मार्गदर्शक माहितीचा पुरेपूर वापर करून सदर कादंबरी आपल्या डोळ्यांसमोर सदर कालखंड हुबेहूब उभा करते. परंतु याच बरोबर प्रकाशकांना आपली जवाबदारी पूर्णतः सांभाळता आलेली नाही. सदर पुस्तकाच्या दुय्यम दर्जाच्या प्रती बाजारात रस्त्यावर विकताना पाहून वाईट वाटते. ज्यांना हे कळत नसते त्यां ग्राहकांना दोष देऊन काही उपयोग नाही. खरे दोषी ते विक्रेते व छाप्खानेवालेच आहेत जे लोकांची फसवणूक करतात. फिल्म पायरसी नंतर आता पुस्तकांच्या पायरसीचा धंदा जोरात आहे. म्हणून प्रकाशकांनी ठोस पाऊले उचलावीत हि नम्र विनंती. लहान तोंडी मोठा घास घेत आहे, क्षमा असावी. जय हिंद जय महाराष्ट्र
swapnil
22/02/2011

जगायचं कसं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं तर मरायचं कसं हे संभाजी महाराजांनी शिकवलं . त्या संभाजी महाराजांना अवघ्या भारताचा मनाचा मुजरा, मनाचा मुजरा !
शंकर पाटील
02 Nov 2011 05 30 AM

शिवाजी सावंत यांनी "छावा" लिहिल्या बदल मी त्यांचे आभार मानतो. एवढा जळजळीत, जुंजर, बलशाली, गौरवशाली इतिहास असतांना आम्ही त्यांना दुर्लक्षित केल. त्याची जाणीव आपल्या शिवाजी सावंतयांनी "छावा" मध्ये करून दिली आहे.
संदेश शिंदे
29/01/2011

मस्त आहे कादंबरी .......
Ankush Varekar
25/01/2011

naad khula, jay Shivaji, jay sambhaji, jai Maharashtra
रोहित
19/01/2011

जय शिवाजी ... जय भवानी ...
सचिन gawai
16/01/2011

मी attaprynat वाचलेली सर्वात चांगली कादंबरी फक़्त आणि फक़्त छावा हीच आहे. महाराष्ट्रच्या प्रत्येक मराठी तरुणांनी ही कादंबरी एकदा तरी वाचलीच पाहिजे जय शिवाजी आणि जय संभाजी ......... जय महाराष्ट्र ................................
निखील nikam
14/01/2011

सिंह सिंह असतो आणि छावा छावा असतो आणि जोपर्यंत सिंह आहे तोपर्यंतछावा छावा छावाच असतो
Nitin Yadav
01 Feb 2011 05 30 AM

naad karaycha naay. hi kadambari pratyek मराठी mansachya gharat असायलाच pahje he सदिच्छा
सचिन देशमुख
01 Jan 2011 05 30 AM

मला हि कादंबरी वाचायची आहे ती मला माझ्या ई-मेल id वर milelka
महेश
30/12/2010

khup chagali kadabari aahe. मला खूप avadali
tejas
12 Aug 2010 05 30 AM

best book in the world
विजय
12 Jun 2010 05 30 AM

मस्त आहे खूप आवडली आहे मला कादंबरी सरावणी वाचाया हवी
rakesh Patekar
12 Feb 2010 05 30 AM

Best Book to know about son og TIger
priti khond
23/11/2010

i really want to read ur books...... i like it so muchhhhhhhh
आकाश राणे
13/09/2010

सह्याद्रीचा छावा संभाजी राजा माझा
उमेश गायकवाड
09 Oct 2010 05 30 AM

chhawa
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat