BiographicalDeshpandeInformationInformativeMahitiparMajestic PrakashanMarathiMukund TaaksaleMukund TaksaleP L DeshpandeP. L. DeshpandeP.L.DeshpandePu L DeshpandePu La DeshpandePu. La Navache GaarudPu. La Navache GarudPu. La Nawache GarudPu. La. DeshpandePula Navache GaarudVyaktichitranपु. ल. देशपांडेपु.लं नावाचे गारुडपु.ल.देशपांडेमुकुंद टाकसाळेमॅजेस्टिक प्रकाशनमाहितीपरव्यक्तिचित्रण
Hard Copy Price:
10% OFF R 200R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आजही अनेक मराठी वाचकांच्या लेखी `आवडता लेखक’ याला मराठीतला समानार्थी शब्द आहे `पु. ल.’ ! तब्बल चार पिढ्यांवर पु. लं. नी राज्य केलं. बहुरूपी पु. लं. नी आपल्या वेगवेगळ्या रूपांमधून आनंदाची उधळण केली. पु. ल. नावाच्या गारुडाने मराठी माणसाच्या चार पिढ्या अक्षरश: नादावून गेल्या, मंत्रमुग्ध झाल्या.
हे गारुड नेमकं काय आहे ?
या प्रश्नाचा अनेक अंगांनी घेतलेला वेध म्हणजे हा ग्रंथ - `पु. ल. नावाचे गारुड’. पु. लं. विषयी आजवर खूप काही लिहून झालेलं असलं तरी बरंच काही नवं देणारा. आजवर पु. लं. विषयी ज्यांनी अजिबात लिहिलेलं नाही अशा लेखकांना इथं आवर्जून लिहितं केलेलं आहे. त्यांत पु. लं. चे जवळचे आप्त आहेत, मित्र आहेत, स्नेही आहेत.
पु. लं. वर डोळस प्रेम करणारे विचारवंत, समीक्षक आणि पत्रकार ही मंडळीदेखील या दिंडीत सामील झालेली आहेत. त्यांनी पु. लं. च्या साहित्याची, नाटकांची आणि त्यांच्या लोकप्रियतेची चिकित्सा केलेली आहे. कमालीच्या सहृदयतेनं. पु. लं. नी भरभरून दिलेल्या आनंदाबद्दल कृतज्ञता मनात बाळगून. सवंग शेरेबाजीचा चढा सूर टाळून.
मुख्य म्हणजे पु. लं. विषयी ज्यांना `वेगळं काही’ वाचायचं आहे, त्यांच्यासाठी हा ग्रंथ `मस्ट’ आहे.