Hard Copy Price:
25% OFF R 175R 131
/ $
1.68
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
175
/ $
2.24
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
लघुकथा आणि ललित लेख यांच्या सीमारेषेवर लेखानबद्ध करणारे चंद्रशेखर टिळक यांचे हे पुस्तक. 'सरत्या वर्षाचा सरता दिवस आणि समुद्रकिनारा आणि समुद्राच्या लाटा या दोन गोष्टींचा परस्परांशी काहीही संबंध नाही', आयुष्यात असा संवादी स्वर लागताना आडवा जाणारा घटकही अनेकदा एकच असतो.
तो म्हणजे आपण स्वतः', 'कुरकुरे जशी त्यांची चटक लावतात तशी नवरा या कुराकुऱ्याचीही चटक लागते', 'सहज मनात आले, संधी मला म्हणत असेल ना तुझं माझ्याकडे लक्षच नाही' अशी चिंतनशील वाक्ये वाचकाला विचार करायला लावणारी आहेत. या छोटेखानी लेखांमधून अनेक विषय हाताळले आहेत. टिळक यांचे संवेदनशील मन त्यांतून प्रकट होते.