Hard Copy Price:
25% OFF R 225R 168
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत.यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psychosomatic Diseases) म्हणून संबोधलं जातं, असे शारीरिक विकारही यातून उद्भवतात. मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे विकार म्हणजे दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह, हृदरोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटीस, अतिरक्तदाब, संधिवात, नाना प्रकारचे त्वचारोग, मासिक पाळीसंबंधी तक्रारी, इत्यादी.
मानसिक तणावामुळं हे विकार वाढीला लागतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास आत्यंतिक मदत होते.विकृत मन:स्थिती, मानसिक रोग व तदानुषंगिक शारीरिक विकार यांवर डॉ. बाख यांनी प्रदीर्घ संशोधनान्ती सिद्ध केलेल्या पुष्पौषधींचा रामबाण इलाज होतो. केवळ शारीरिक तक्रारींसाठीही ही औषधं उपयोगात आणली जातात; परंतु त्यांची योजना मात्र त्या वेळच्या विशिष्ट मानसिक लक्षणांवरून करण्यात येते. पुष्पौषधी या नवीन उपचार-पद्धतीचं विस्तृत विवरण करणारं मराठीतील हे पहिलंच पुस्तक म्हणावं लागेल.
As a BFRP it is one of the favourite books of mine. It is very lucidly written in a very friendly style. Her mastery of the subject is complete. I recommend it without fail to all Marathi loving people.