शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा
Dishottama Prakashan Financial Information Informative Investment Investment Management Investment Planning Investments Mahitipar Mutual Funds Ravindra Patil Ravindra Patil (Chavan) Share Maraketing Share Market Share Market Mhanjech Bharpur Paisa गुंतवणूक गुंतवणूकीचे नियोजन दिशोत्तमा प्रकाशन माहितीपर रविंद्र पाटील (चव्हाण) रवींद्र पाटील शेअर मार्केट शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 110 R 82 / $ 1.05
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
कष्टाच्या पैशाचे योग्य नियोजन करून व स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग करीत कमी भांडवलात, कमी काळात जास्त पैसा मिळविता येतो. हे साध्य होते ते शेअर बाजारामुळे. शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार कुणीही अगदी घरातून, घराबाहेरून, ऑफिसमधून, प्रवासातून, मोबाईलच्या साह्याने हे व्यवहार करता येतात, असे स्पष्ट करीत शेअर मार्केटमधील गुंतवणुकीविषयी सुभाष एच. पांडे आणि रवींद्र के. पाटील यांनी 'शेअर मार्केट म्हणजेच भरपूर पैसा' मधून विस्तृतपणे मार्गदर्शन केले. शेअर बाजार म्हणजे नक्की काय याची प्रथम ओळख करून देत गुंतवणुकीचे महत्त्व, ती का करावी, शेअर मार्केट गुंतवणूक किती करावी, त्याचे फायदे, शेअर, डिव्हीडंड, बोनस शेअर, गुंतवणुकीचे प्रकार, भारतीय शेअर बाजार याची माहिती दिली आहे. शेअर व्यवहारासाठी आवश्यक डिमॅट अकाऊंट, शेअरबाजार, सेन्सेक्स आणि निफ्टी, डेरिव्हेटिव्हज मार्केट ( वायदे बाजार ) म्हणजे काय, झटपट पैसे कमावून देणारे शेअर कसे ओळखावे, शेअरचे तांत्रिक विश्लेषण अशी सर्व माहिती यात सोप्या भाषेत दिली आहे.

‘शेअर मार्केट : म्हणजेच भरपूर पैसा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5163995755262308716
Book Review
Write a review

Govinda sharma
27 Sep 2020 12 01 AM

it is the great knowledge of share market thank u
Ravindra bawiskar
09 Oct 2019 06 36 PM

Nice book
surekha patil
09 Oct 2019 06 33 PM

Nice Book for Share Market informetion
BDGramopadhye
28 May 2019 02 40 AM

It is a market .You can lose
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat