आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध
गुरुप्राप्तीसाठी केलेले अनोखे कार्य
9788184153538 Aadhyatmik Adhyatmik Bharatacha Rahasyamay Shodh Adhyatmik Bharatacha Rahsyamay Shodh. Bharatacha Shodh Goorupraptisathi Kelele Anokhe Karya Guruprapteesathi Kelele Anokhe Karya Gurupraptisathi Kelele Anokhe Karya Paul Branton Paul Bruntan Paul Brunton Rahasyamay Bhaaratacha Shodh Rahasyamay Bharataacha Shodh Rahasyamay Bharatacha Shodh Shodh Spiritual Vow Prakashan Wow Prakashan Wow Publication Wow Publishing WOW Publishing PVT. Ltd. WOW PUBLISHINGS PVT. Ltd. आध्यात्मिक आध्यात्मिक Pol आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध गुरुप्राप्तीसाठी केलेले अनोखे कार्य पॉल ब्रन्टन पोल ब्रन्टन रहस्यमय भारताचा शोध वॉव पुब्लिशिंग्ज् वॉव पब्लिशिंग्ज् प्रा. लि. वॉव पुब्लिशिंग्ज् प्रा. लि.
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 395 R 296 / $ 3.79
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
महन साक्षात्कार प्रत्येक मानवी जीवनात दैवी स्वरूप स्वतःला व्यक्त करीत असतो. पण मानवाने त्याच्याकडे काणाडोळा केला ; तर असा साक्षात्कार म्हणजे खडकाळ जमिनीत पेरलेलं बीज ठरेल , ते कधीच रुजत नाही . या दैवी जाणिवेतून
कोणालाही वगळले जात नाही . किंबहुना मानवच स्वतःला त्यातून वगळून टाकतो . नेहमीच हिरव्या फांदीवर झुलाणाऱ्या प्रत्येक पक्ष्याने , आपल्या मातेचा प्रेमळ हात धरून ठेवणाऱ्या मुलाने जीवनाचे गूढ कोडे केव्हाच सोडवलेले असते आणि त्याचं उत्तरही त्याच्या मुद्रेवर झळकत असत.

तिथे मानव मात्र जीवनाच्या अर्थाविषयी आणि रहस्याविषयी केवळ औपचारिक चौकशी करीत असतो . मग जीवनाची गूढ रहस्य त्याला उमजत नाहीत . ‘मी कोण आहे , हा प्रशन तुम्हाला या रहस्याच्या तळापर्यंत घेऊन जाईल . त्यानंतर एका गहन साक्षात्कारच्या, जाणीवेच्या रुपात ते उत्तर आपोआप तुमच्यासमोर प्रकट होईल .......

अदृष्य पण अत्यंत समृद्ध , साधा परंतु संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारा असा आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाचं हवं .
Book Review
Write a review

Dilip Shinde
16 Sep 2014 08 00 PM

One of the excellent book
KISHOR SONTAKKE
26 Dec 2013 02 57 PM

I WANT TO PURCHASE THIS BOOK
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat