Hard Copy Price:
10% OFF R 450R 405
/ $
5.19
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
29% OFFR 450R
318
/
$
4.00
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. '..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले.'
सन २०२१ मधे सुद्धा, वयाच्या २६ व्या वर्षी, यामधले विचार रिलेटेबल आहेत. आयुष्याकडे, आसपास घडणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा वगैरे नवा दृष्टिकोन मिळाला. मातृभाषेवर प्रेम आलं. आपणास पडणारे खुप सारे प्रश्न याआधीही कुणाला पडलेत हे कळालं. धन्यवाद नेमाडे सर या लिखाणासाठी!
Shankar
25/05/2021
Hi... I need this book called kosla in hindi language.. Can anyone get me this book in hindi language... Plz contact me on 9999499330
Santosh Dhumale
13/10/2017
I came to know this book by friend and my first impression was the novel was of the old days, so I would not like but when I have started reading this book, i just loved it. It is wonderful creation and must read book
Virbhadra G Somshetti
02 Nov 2015 05 30 AM
While reading the novel I felt I my self is the hero of the novel.
Chinmay Padhye
02 Jun 2015 05 30 AM
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांची नक्की वाचावी अशी प्रसिद्ध कादंबरी.
Pritak Bharatey Ganesh
22/11/2014
असं म्हणतात की त्याकाळी भालचंद्र नेमाडे नावाचा एक माणूस होता.
आता तुम्ही म्हणाल की तो नेमका कोण होता ? तर हा एक लेखक असून तो पुस्तकं लिहायचा. त्यांच्या पहिल्या कादंबरीचं नाव 'कोसला.' ह्या कादंबरीने म्हणे मराठी साहित्यात खळबळ उडवून दिली. मराठी साहित्य म्हणजे काय ? आणि खळबळ उडवून देणे हा काय प्रकार ? तर त्यावर संशोधन चालू आहे. तर त्यांच्या ह्या महान पुस्तकाची एक प्रत आम्हाला उत्खणणात सापडली असून जाहीर वाचनासाठी ती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. टाळ्या.
suyog gawai
14/11/2014
very nice
Nisha chougale
04 Jan 2014 05 30 AM
very great nd inspired book in my life
gauri ghodke
31/12/2013
kosala is the best book.......
vijay ubale
29/11/2013
mi hi kadambari vachali nasun aaikali aahe
umesh ingole
10 Dec 2013 05 30 AM
maze aavadate kadambari
sneha kadam
10 Feb 2013 05 30 AM
khup awdavi ashi kadmbari kiti hi vela vachle tari navich vate khup chan
anant sonawane
16/07/2013
its ok
sandip ware
26/06/2013
माझ्या खूप आवडत्या कादंबर्यांपैकी एक.
kosala is a best book.
a s gole
29/04/2013
he kadambari mi swataha vachli ahe. manat kuthalahi graha thewoon wachoo naka. sarwana awadel ashich hi kalakruti ahe. dhanyawad
shekhar nemade
22/01/2013
very good book
Raj Thakre
11 Jul 2012 05 30 AM
maharashtra til ek subhdy yojnakar lekhak ..... mala khup chan vat le vachun..
Sagar Bhandare
20/09/2012
कोसला एक अत्भुत कादंबरी आहे. ही कादंबरी मी गेल्या २० वर्षांत अनेक वेळा वाचली आहे. पण प्रत्येक वाचनाच्या वेळी वाचनपूर्तीचे समाधान मिळते. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की मराठी साहित्यात ही अभिजात साहित्यकृती पुढीलही कित्येक वर्षे आपले अढळ स्थान टिकवून राहीन
kishor sutar
18/08/2012
khupach sundar,wachaniya
Anuja Mestri
17/04/2012
Kosla is all time GREAT !
Abhishek M
17/04/2012
Kosla is the book of all generations!
Parth Joshi
03 Aug 2012 05 30 AM
This novel is considered starting point of "Navakadambari Lekhan". Peak of literature skills awesome book, provokes you to think!!!
pratibha.gavate
03 Apr 2012 05 30 AM
kosala it is the best book
Sushant Jadhav
02 Apr 2012 05 30 AM
It's the best Nemade's classic literature
shravan chivilkar
18/01/2011
माझ्या खूप आवडत्या कादंबर्यांपैकी एक. कादंबरी वाचल्यापासून मी 'पांडुरंग सांगवीकर' या पात्राच्या प्रेमात आहे. कारण मी देखील हे पात्र माझ्या खऱ्या आयुष्यात जगलोय.