BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

आहारवेद
आहारातून आरोग्य संवर्धन
Pages: 332
Weight: 518 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7JLPO

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 350 R 315 / $ 4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आजाराला दूर ठेण्यासाठी आणि आजार झालाच तर तो आटोक्यात आणण्यासाठी एकच गोष्ट साह्यभूत ठरू शकते. ती म्हणजे आहार. योग्य आणि प्रमाणात आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यामुळे आहारातून आरोग्यसंवर्धन कसे करावे याचा वस्तुपाठ डॉ. शारदा निर्मळ - महांन्डुले यांनी या पुस्तकातून गळून दिला आहे.

साखर, मैदा, मीठ, वनस्पती तूप आणि साबुदाणा ही पाच पांढरी विशे आणि चहा, कॉफी, शीतपेय ही पेये टाळावीत, याची करणेही सांगितली आहेत. अमृतसमान कार्य करणाऱ्या दूध, तक मधासारख्या घटकांची माहिती मिळते. काय खावे, या विभागात आरोग्यदायी फळांचे महत्व त्यांनी विषद केले आहे. सुका मेवाही आरोग्यासाठी चांगला असतो. भाज्यांचे महत्व, शूकधान्ये, कडधान्ये आणि दली, मसाले यांची उपयुक्तताही समजते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address