Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'अशक्य भौतिकी' या पुस्तकात सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ मिचिओ काकू यांनी विज्ञानकथांमधील काल्पनिक उच्च तंत्रज्ञान आणि यंत्रे, जी आजच्या काळात अशक्य वाटत आहेत, ती कुठल्या मर्यादेपर्यंत, उद्याच्या भविष्यात नेहमीच्या रोजच्या वापरातल्या गोष्टी होऊ शकतात याबद्दल विवेचन केलं आहे. उदा. प्रकाशाला एखाद्या वास्तुभोवती वाकवणे, जवळपासच्या ताऱ्यापर्यंत प्रवास करणे सर्वसामान्य माणसाला शक्य होणे इ. आज आपल्याला माहिती असलेल्या भौतिकशास्त्राच्या नियमांचा महत्त्वाचा भाग आणि त्याच्या मर्यादांबद्दलचं संशोधन करण्यासाठी त्यांनी विज्ञानकथांच्या विश्वाचा, अगदी टेलीपोर्टेशनपासून ते टेलीकायनेसीसपर्यंत वेध घेतला आहे. एकूण, 'अशक्य भौतिकी' हे एक विलक्षण असं शास्त्रीय साहस आहे, जे वाचकांना एका अविस्मरणीय आणि भुरळ पडणाऱ्या अशा शास्त्रीय जगताच्या सफरीवर घेऊन जातं, ज्यातून तुम्हाला अद्भुत असा बोधही होतो आणि करमणूकही होते.