घार हिंडते आकाशी
Pages: 148
Weight: 160 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174182678

Available Immediately

 
Hard Copy Price: R 170 / $ 2.43
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
एखाद्या महिलेला तिळे झाले तर 'कसे सांभाळता हो तुम्ही' , असा प्रश्न अनेकांच्या तोंडी येतो . याचा सामना करीतच शेफाली वैद्य यांनी अनन्या , अर्जुन आणि आदित्य या त्रिमुर्तीच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली . या तिळ्यांच्या जन्मापासून जडणघडण त्यांनी 'घर हिंडते आकाशी'मधून शब्दबद्ध केली आहे . मुलांमध्ये एखाद्या वस्तूंवरून भांडण झाल्यास ते सोडविताना 'वस्तूपेक्षा माणसं महत्वाची असतात ,' असे त्या समजावून सांगतात . अन्य एका प्रसंगात हेच उपदेशामृत चिमुकल्या मुलीकडूनच मिळाल्यानंतर पालकत्वाचा मोठा धडा मिळाल्याचे लेखिका सांगते . शनिवारवाड्यात पडलेला कचरा मुलांनी उचलून पेटीत टाकणे , साठविलेल्या पैशातून मामाच्या वाढदिवसाला छानशी भेटवस्तू आणणे , पिगी बँकेत पैसे साठल्यानंतर खेळ घेण्याचे अनन्याचे स्वप्न असते ; पण ड्राइव्हर काका संकटात असल्याचे पाहून ते सर्व पैसे त्यांना मदत म्हणून देणारी समंजस अनन्या , अशा अनेक प्रसंगातून लेखिकेने मुलांवर केलेले संस्कार , त्याचे मुलांकडून होणारे पालन व मुलांचे सामाजिक भान यातून दिसून येते.

‘घार हिंडते आकाशी’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5381523079207107435
Book Review
Write a review

Chandrakant Singh
02 Dec 2019 05 30 AM

Khupach chan lihilay rojmarachya aple swatah che anubhav va palkancha mulan borabar rojchya ghamodi changlya prakarane utravlele ahet.......
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat