Summary of the Book
नागरी बँका व पतसंस्थांचे व्यवस्थापन आणि कर्जवसुली अधिकारी यांनायोग्य व अनुभवसिद्ध मार्गदर्शन करून संस्थांची वसुली वाढविणारे हुकुमी प्रकाशन.-
माहिती विभाग : १. अंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची सर्वसामान्य तत्वे. २. सहकार चळवळीचा आढावा ३. अंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची सर्वसामान्य सहकारी तत्वे ४. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आणि सचिव ५. सहकार खात्यातील प्रमुख अधिकारी ६. सहकार खात्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाबी.
चिंतन विभाग : ७. सहकारी संस्था व बँकांचे ऑडीटर ८. फायनान्शियल इन्ल्कुजन : एक आढावा ९. लिमिटेड सहकारी संस्था १०. सहयोगी व संयुक्त सभासद ११. सभासदत्व १२. संचालक मंडळ १३. संचालक निवडणूक : प्रश्नोत्तरे १४. संचालक निवडणुका १५. परिपत्रके १६. संचालक मंडळ मास्टर परिपत्रक १७. ठरावांचा विचार १८. व्यवसाय वाढीसाठी पालकसंचालकांची भूमिका, दायित्व १९. संचालक मंडळाच्या सभा २०. संचालक व उपसमिती सभा २१. संचालक सभा २२. जबाबदारी-उत्तरदायित्व २९. संचालकाच्या शिफारस प्रकरणांची वसुली नोंद तक्ते सातवे वर्ष .