अडोस पडोस
9789392803956 Ados Pados Assorted Stories BookGanga Publications Kathasangrah Laghukatha Sangraha Ram Abhyankar Short Fiction Short Stories Stories Story अडोस पडोस कथासंग्रह बुकगंगा पब्लिकेशन्स राम अभ्यंकर लघुकथा संग्रह
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 250 R 188 / $ 2.41
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
'मिरज' गावातील स्वतःच्या बालपणातल्या रम्य आठवणींवर आधारित श्री. राम अभ्यंकर यांचा हा कथा व व्यक्तिचित्र संग्रह.

या संग्रहाच्या माध्यमातून १९५० ते १९६० च्या दशकातले मिरज आपल्या डोळ्यांसमोर येते. तुटपुंजी साधने, अफलातून मित्रमंडळ आणि निरागसता या भांडवलाच्या जोरावर मिरजेसारख्या निमशहरी किंवा खेडेगाववजा ठिकाणी त्या काळातल्या मुलांचे भावविश्व कसे समृद्ध होत गेले याचा उलगडा या पुस्तकातून होतो.

बालपण व तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच्या चष्म्यातून आपण विविध व्यक्ती व घटनांकडे कसे पाहायचो याच्या हृद्य आठवणी वयाच्या ८०व्या वर्षी अभ्यंकरांनी या पुस्तकातून मांडल्या आहेत.

विशेष म्हणजे स्वतः चित्रकार असल्याने प्रत्येक लेखाला त्यांनी स्वतः काढलेल्या चित्रांनी सजवले आहे.

श्री. राम अभ्यंकर यांनी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून १९६८ साली G.D. Art (Commercial) झाल्यानंतर पुण्यातच ग्राफिकल डिझाइनिंग व इंडस्ट्रिअल अप्लाइड आर्टचा व्यवसाय सुरू केला. कालांतराने त्याला Commercial आणि Industrial फोटोग्राफीची जोड दिली. पुढे खगोल फोटोग्राफीतील (Astrophotography) कुतूहलामुळे त्यात प्राविण्य मिळवून अनेक सूर्य व चंद्रग्रहणे, तसेच धूमकेतू, नेब्युला, ग्रह व उल्कावर्षाव यांचे छायाचित्रण केले.

पुणे येथील MIT World Peace University School of Photography सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे, त्या स्कूलचे ते Mentor आहेत.

व्यवसायातील निवृत्तीनंतर श्री. राम अभ्यंकर पुणे येथे वास्तव्यास आहेत.
Book Review
Write a review

Milind/Raju Joshi
02 Oct 2025 05 30 AM

One of the beautiful book in my reading till now
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat