Summary of the Book
युरोप म्हणजे एक कॅलिडोस्कोप! ऐतिहासिक राजवटींचे अवशेष... डोळ्यांचे पारणे फेडणारा निसर्ग... मानवी कलाकौशल्याच्या नवलखुणा...तंत्रज्ञानाचा चकित करणारा आविष्कार...
या बहुरंगी पैलूंचे दर्शन घडते ते इटली, व्हॅटिकन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, हॉलंड, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, मोनॅको, इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड, आयर्लंड या देशांमधून! या पॉप्युलर देशांची नवी ओळख म्हणजेच `अराउण्ड् द वर्ल्ड’ मालिकेतील दुसरे पुष्प `पॉप्युलर युरोप’