Hard Copy Price:
25% OFF R 360R 270
/ $
3.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
नर्मदा परिक्रमेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या अनुभूतीतून वाचक जागे होत असतानाच लेखक जगन्नाथ कुंटे यांनी त्याचं चौथं पुस्तक 'कालिंदी' पुन्हा एकदा वेगळ्या विश्वात घेऊन जातं. दोन साधकांच्या प्रवासाची ही कल्पनारम्य कहाणी आहे. संन्यस्त वृत्तीनं समाजाला अत्माकल्याणाचा मार्ग दाखविणा-या कालिंदीचं, स्त्री शक्तीचं रूप त्यांनी या पुस्तकात रंगविलं आहे. एक स्त्री अध्यात्मिक उन्नती असाध्य मार्ग साध्या करू शकते, हे कथन करताना सध्याच्या काळातील अनेक संदर्भ येथे सापडतात. अनेक विषयांचं मुक्त चिंतन आढळतं.
खूप सुंदर पुस्तक...हर हर नर्मदे नंतर श्री कुंटे सरांचे मला आवडलेले पुस्तक...
Mrs. Deepa Pradeep Chavan
04 Feb 2020 07 16 PM
khupach chan pustak aahe ..."Kalindi" Prattek mahilene vachave asa mala vat te...mala maja aae ne Kalindi he pustak vachave ase vat te..
Chhaya M Avhad
11 Jul 2017 05 46 PM
स्त्रीची प्रतिमा आणि स्त्रीच अस्तित्व एक स्त्रीच कशी निर्माण करू शकते याच भावदर्शी वर्णन आहे. माज्याकडे शब्द नाहीत. अप्रतिम !!!
Chari Vijaykumar
05 Jul 2014 01 34 PM
no comment .....
Supriya Ghude
19 Jun 2014 12 01 PM
एका साधानामस्त स्त्री ची अप्रतिम कहाणी! कथा वाचून आयुष्याला एक वेगळाच रंग मिळेल. तो अनुभव शब्दांत नाही मांडता येणार. स्वतः अनुभवलं तर अधिक चांगलं. प्रत्येक स्त्री ने आवर्जुन वाचावं असं हे पुस्तक आहे.
नक्की वाचा!