Summary of the Book
हे आत्मकथन आहे जगातल्या अनेक गोष्टींना एखाद्या उत्साही मुलीच्या अवखळ कुतुहलाने सामोरे जाणाऱ्या एका प्रतिभावंत मनस्विनीचे !
आकाशवाणीपासून दूरचित्रवाणीपर्यंत बालनाट्य अन प्रायोगिक रंगभूमीपसून 'जास्वंदी ' 'सख्खे शेजारी' अशा गाजलेल्या नाटकांपर्यंत अनोख्या डॉक्युमेंट्रपासून 'चष्मेबहादूर 'कथा '
, दिशा' ,'स्पर्श' ,
'सांज' अशा अनवट चित्रपटांपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये स्वतची अमिट छाप उमटवणारी ही बहुआयामी प्रतिभावान कलाकार : सई परांजपे . मिसकील आणि मनस्वी ,प्रेमळ आणि फटकळ . नर्मविनोदी आणि स्पष्टवक्ती आग्रही आणि पारदर्शी सईच्या व्यक्तिमत्त्वाचे असे विविध पैलू उलगडणारे आत्मकथन ! सत्य