9788177868326AnubhavAnubhav KathanBangalBangal And Pu LaBengal And Pu LaDeshpandeMemoriesP L DeshpandePu L DeshpandePu LaPu La DeshpandePu.La.DeshpandePulaPurushottam Laxman DeshpandeSaket PrakashanSun PublicationVangVang ChitreVangchitreWangachitre Wang Chitreअनुभव कथनदेशपांडेपु लपु ल देशपांडेपु. ल.पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडेपुलपुलंपी एलपीएलबंगालबंगाल आणि पुलंवंग चित्रेवंगचित्रेसन पब्लिकेशनसाकेतसाकेत प्रकाशन
Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
पु. ल. देशपांडे यांचे नाव वाचले की त्यांची पुस्तके, त्यांचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर येते. संगीत, नाटक, साहित्य, चित्रपट यात मुशाफिरी केलेले पुल वयाच्या ५०व्या वर्षी बंगली भाषा शिकण्यासाठी पश्चिम बंगालला पोचले शांतिनिकेतनमध्ये राहून त्यांनी या मधाळ भाषेचे धडे गिरवले. त्याचदरम्यान आलेले अनुभव, तेथील आनंदाचा ठेवा त्यांनी वंग-चित्रे मधून शब्दबद्ध केला आहे. हे केवळ प्रवासवर्णन नसून, तेथे त्यांना घडलेल्या 'आमार सोनार बांगला'चे दर्शन यात घडते. खास पुलं टचमुळे वंग प्रांताची ही शब्दसैर रंजक, प्रसन्न झाली आहे.