Summary of the Book
वाढत्या स्पर्धा आणि अपेक्षांमुळे ताणतणावाचे दुपरिणाम शरीर मनावर होतात. ते दूर करून मानवी जीवन प्रसन्न कृतिशील, सकारात्मक करणा-या पुष्पौषध उपचार पद्धतीची माहिती देणारे पुस्तक. कोमेजलेला चेह-यावर हास्य फुलवण्याचा सोपा मार्ग म्हणजे पुष्पौषधांचा वापर. भीती काळजी, नैराश, चिडचिड, निद्रानाश, व्यसनाधीनता आत्मविश्वाचा अभाव अशी लक्षणे दूर करून मनाला टवटवीत करणारी दुश्परिणामविरहित अशी ही चिकित्सा पद्धती फुलांप्रमाणेच हळुवार आणि उपुक्त आहे. डॉ. पळसुले यांचा सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले पुस्तक.