तो आणि ती
Men Are From Mars, Women Are From Venus
Pages: 314
Weight: 383 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788177664508

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 295 R 221 / $ 4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
प्रेमात पडणं हा जीवनातला एक चमत्कार असतो. एकमेकांच्या प्रेमात पडलेल्यांची दुनियाच बदललेली असते. सारं काही चिरंतन-दैवी वाटू लागतं प्रतिदिन लाखो लोक अशा उदात्त चिरंतन प्रेमाच्या शोधात असतात.

आपण अगदी एकमेकांसाठीच आहोत असं सुरूवातीला त्यांना वाटतं पण नंतर मैफिलच उधळली जाते. प्रेम कुठेतरी हरवतंच. संबंध दुरावतात. पतीपत्नी दुरावतात. एकमेकांबद्दल वाटणार्‍या प्रेमापेक्षा उपकाराची भावना, आर्थिक गरज. संस्कार, समाजाची भीती, मुलाबाळांची चिंता अशा अनेक इतर कारणांनीच हे पती-पत्नी कसेबसे टिकून असतात. या सर्वांवर उपाय काय ? तर प्रत्येक स्त्रीनं आणि पुरूषानं एकमेकांची वैशिष्ट्य भेद यांचा जाणीवपूर्वक स्वीकार केला ती हृदयस्थप्रेम बहरतं. जोडीदाराची आपल्यापेक्षा वेगळी अशी वैशिष्ट्य समजून घेण्यामुळंच आपण हवं ते मिळवण्यात यशस्वी होऊ शकतो. या पुस्तकात स्त्री आणि पुरूष यांच्यातील भेद व वैशिष्ट्ये यांची तपशीलवार चर्चा केली आहे. याचाच अर्थ हे नातं कोणत्याही तो आणि ती मधील असू शकतं. आणि ते कसं जपावं त्यातून प्रेम-आनंद, सुख-समाधान,सहकार्य आणखी बरंच काही - हे सर्व कसं मिळवावं, तसेच वादविवाद, भांडणं, गैरसमज, दुरावा, असहकार्य, तिरस्कार हे सगळं कसं टाळावं. हे या पुस्तकात साध्या सोप्या भाषेत सांगितले आहे.

जीवनातील हरवलेला आनंद मिळवून देणारं प्रत्येकानं एकदातरी वाचलंच पाहिजे असं आत्मविकासाच्या वाटेवर चालविणारं पुस्तक.
Book Review
Write a review

मनोज चोभे
03 May 2020 05 30 AM

तो आणि ती च्या नातेसबंध सुधारण्यासाठी एक सुंदर पुस्तक
vishram
19/12/2014

nice one
madhavi sawant
29/10/2013

very nice book for some of pepale
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat