Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
RSS, हिंदू महासभा, मुस्लिम लीग, बॅ. सावरकर आणि बॅ. जिना. या संघटना आणि व्यक्तींविषयी पुराव्यांसह माहिती देणारं हे एक उपयुक्त पुस्तक आहे. या पुस्तकात स्वातंत्र्य लढा सुरू असताना वरील संघटना आणि व्यक्तींची मतं काय होती, या बद्दल देखील पुराव्यांसह माहिती दिली आहे. इथे प्रश्न डाव्या आणि उजव्या विचारसरणीचा नसून, विवेक बुध्दी विरुद्ध धार्मिक अन् जातीय कट्टरतावाद असा आहे. अनेक जण वाचन करताना, कुठलातरी दृष्टिकोन मनात ठेऊन वाचन करतात. डावे, उजवे, कम्युनिस्ट, धार्मिक, आस्तिक, नास्तिक...इत्यादी. त्यामुळे एखाद्याने पुरव्यासहित एखादी गोष्ट मांडली की ती मनाला पटत नाही. पण म्हणून सत्य परिस्थिती बदलत नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. ज्यांना ही सत्य परिस्थिती जाऊन घ्यायची असेल, त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचलंच पाहिजे.
Ashish Ghodake
04 May 2024 05 30 AM
हे पुस्तक वाचून लेखक एवढा बौद्धिक दिवाळखोर असु शकतो!! हा आश्चर्ययुक्त प्रश्न पडला.
rajesh k
22/01/2024
pustak linara hindu aahe. vichar le liya prashna chi uttar applya kade aahe ka ? Ti daya . he puatak sarvani vachale pahije.
Ashutosh Shelar
13/10/2023
डाव्या विचारांच्या बाजूने इतिहास जाणून घेण्यासाठी उपयुक्त.
Manoj narute
10 Jul 2023 05 30 AM
जे कोणी हिंदू असतील त्यांनी हे चुकूनही पुस्तक वाचू नये.या मधे हिंदू विरोधी प्रोपगगंडा आहे.हा लेखक डाव्या विचार सारणीचा आहे.