Summary of the Book
हसण्याने चेहऱ्यावरच्या चिंतारेषा दूर होतात. निखळ करमणूक, हास्य यामुळे माणसाला निरोगी आरोग्य लाभायला मदत होते. माणसाने
मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणे. जो माणूस जगण्याकडे खेळकर दृष्टीकोनातून पाहतो, तो मनुष्य जगण्यातली सगळी संकटं, खाचखळगे लीलया पेलू शकतो.
त्यातून सहीसलामत पार पडतो. मुळात हसणं ही गोष्टच मुली ताणावरचा उतारा आहे. कित्येक तासांचा ताण क्षणभराच्या हसण्याने दूर करू शकतो. हास्य तुम्हाला ' हसरे जग' या मारुती यादव लिखित पुस्तक वाचून नक्की मिळेल. यात तुम्हाला विविध विनोदी किस्से, कथा आणि लेख वाचायला मिळतील आणि ते वाचताना तुमच्या आपोआप हसू उमटेलच याची खात्री आहे.