Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
"परब्रम्ह " ह्या विषयावर लिखाण करण्याचे जे धाडस लागते ते लेखकाकडे आहे ,आत्मविश्वास आहे हे लक्षात येते .परब्रम्ह प्राप्ती वाटचाल जरी खडतर असली तरी ती सहज प्राप्ती चे मार्गदर्शन या पुस्तकातून होते.ध्येय असावे सुदूर संपन्न की ते कधी संपूच नये ..ज्या वाटेवर चालत आहोत ती वाट चालताचालता चालणेच विसरावे ...अशी समर्पण व्रुत्ती अहंकारशून्य तसेच कर्म भक्ती,ज्ञान हे मार्ग ईश्वर प्राप्तीचा वाटचालीत सगुण भक्तीतून हळूहळू निर्गुण भक्ती कशी प्राप्त होते ,स्वरूपा विश्वरूप सामावले ,विश्वरूपा स्वरूपा सामावले हे नित्यतत्व हा शोधक मार्ग सामान्य मानवाला अभ्यासात भर टाकतो
Yashashri Wagh
05 Jan 2020 01 27 PM
With the first book Adwait unmesh you enter the world... The journey to which ends only with Parbramh the third book in series. And this journey is so Devine that if you seriously take it word by word you can actually feel the glimpse of Parbramh ... most importantly simplest of the people with real just of knowing on self can experience it.
All the books are must read to help you lead a meaningful life and to justify our human birth.
नीता कुबेर
02 Jan 2020 05 09 PM
अध्यात्मिक जीवन त्याचा प्रवास त्याच्या पाऊलवाटा त्याचे टप्पे यांचे मार्गदर्शन करताना या विषयातील संकल्पना स्पष्ट करण्याचे कसब अवर्णनीय आहे,फार अभ्यास पूर्वक शास्त्रसाहित मांडणी असल्याने अनुभती जवळ घेऊन जाते
राजेंद्र बेलवलकर
02 Jan 2020 03 05 PM
नावाप्रमाणेच परब्रम्ह, त्याचा विस्तार आदिचा पसारा यात आहे. अध्यात्मिक प्रवासाचे वर्णन. सिध्दहस्त लेखन.जरूर वाचावे असे.
सौ स्नेहल पाटणकर
27 Dec 2019 05 30 PM
सकल ब्रह्मांडाची उत्पत्ति ,आराखडे व चित्रांद्वारे मांडून परब्रम्ह प्राप्तीचा नेमका प्रवास अतिशय सोप्या आणि सुलभ भाषेत उदाहरणे देऊन सादर केला आहे
प्रत्यक्ष जीवनात अध्यात्माचा वापर आणि वास्तवात अध्यात्माचे स्थान या दोन्हीचा अभ्यास जर हे पुस्तक समोर ठेऊन केला तर हेच पुस्तक या अभ्यासातून मिळणारे यश मिळवून देऊ शकेल,
Jayanti yargop
27 Dec 2019 06 24 AM
अध्यात्म विषयाचा अभ्यास करणार्यांचा पाया पक्का होण्यासाठी हे अप्रतिम पुस्तक आहे. चित्राच्या माध्यमातून प्रत्येक संकल्पना एकदम स्पष्ट होते. अभ्यासू साधकांच्या संग्रही असलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे.