Summary of the Book
अनंत मनोहर, जी. के. ऐनापुरे, डॉ. बाळ फोंडके, सुधीर सुखटणकर आदींच्या कथा, प्रवीण दवणे, संदीप खरे, वंदना विटणकर, दत्ता हलसगीकर, पद्मिनी बिनीवाले, प्रसाद प्रभू, अंजली कीर्तने, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, इंदजित भालेराव, मधुसूदन नानिवडेकर आदींच्या कवितांबरोबरच, कथा, परिसंवाद, आत्मपर अनुभव आणि शिराज मुजावर, विजय पराडकर, काशिनाथ जोशी आणि जगदीश कुंटे यांच्या व्यंगचित्रांचा नजराणा या अंकात आहे.