9788197975806Aamhi Sanghat Ka AahotAamhi Sanghat Ka AhotHindustan Prakashan SansthaIdeologicalPoliticalRajakiyaRamesh PatangeRashtriya Swayam Sevak SanghRSSSanghSaptahik VivekVaicharikआम्ही संघात का आहोतरमेश पतंगेराजकीयराष्ट्रीय स्वयंसेवक संघवैचारिकसंघसाप्ताहिक विवेकहिंदुस्तान प्रकाशन संस्था
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
हे पुस्तक ‘मी, मनू आणि संघ’चा पुढील भाग म्हणता येईल. ‘संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे देता देता संघविचारांची मूळ प्रेरणा, संघकार्य जाणून घेण्याची अनुभव प्रक्रिया आणि या सर्वांतून स्वयंसेवकांना सहज घडणारा राष्ट्रबोध आणि कर्तव्यबोध याचे सहज सोप्या भाषेत वर्णन या पुस्तकातून करण्यात आले आहे.” केवळ स्वयंसेवकांनी नव्हे, तर संघ जाणून घेणाऱ्या प्रत्येकाने आणि संघपरिघाच्या बाहेरील प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचले पाहिजे…
नमस्कार,आपल्या आयुषातल पहिलच पुस्तक गूज अंतरीचे वाचून छान वाटलं.
खूपच सुंदर लेख आहेत पुस्तकातले .
‘माझ्या सावलीत वाढू नकोस ‘ आणि ‘स्वतःची सावली घडवायला घाबरू नकोस ‘ हा संदेश खूपच महत्त्वाचा आणि प्रेरणा देणारा आहे. (पालकांकडून)
एकंदरीत खूप छान आणि पोषक वातावरणात आयुष्य जगलात.सर्व भावंड नशीबवान आहात.
पुढील लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा !!