Summary of the Book
सध्या सर्व वयोगटातील वाढते स्थौल्याचे प्रमाण हा काळजीचा विषय झाला आहे. वाढलेले वजन म्हणजे नाना विकारांना आमंत्रण ! अशावेळी केवळ 'बारीक होणे' हे ध्येय न ठेवता निरोगी व तंदुरुस्त शरीर कमावणे हे लक्ष्य पाहिजे. त्या दृष्टीने मेदाची ( Fatty Tissue ) माहिती, तो का व कशामुळे वाढतो, वाढला की काय विकार उत्पन्न करतो आन मुख्य म्हणजे त्यासाठी पालकांनी मुलांच्या आहाराविषयी विशेष सतर्क राहून काय काळजी घ्यावयाची ? हे पुस्तकात सांगायचा प्रयत्न केला आहे.