Summary of the Book
या पुस्तकात इन्स्टाग्राम गुरू वेक्स किंग तुमच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देतील, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून वेक्स यशस्वी झाले आणि हजारो तरुणांसाठी दीपस्तंभ ठरले. आता स्वानुभव आणि अंतज्ञानी सुज्ञपणा यातून ते तुम्हालाही यासाठी प्रेरित करीत आहेत :
* स्वतः:ची काळजी कशी घ्यावी, नकारात्मक ऊर्जेच्या कचाट्यातून कसे बाहेर पडावे आणि स्व-कल्याणास कसे प्राधान्य द्यावे?
* जागरूकता व ध्यानधारणेसहित सकारात्मक जीवनशैलीच्या सवयी कशा अंगीकाराव्यात ?
* आपले ध्येय प्रकट करा आणि विविध तंत्रांचा वापर करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
* आयुष्यात महान संधींना आमंत्रित करण्यासाठी स्वतः:च्या श्रद्धा कशा बदलाल ?
* भीतीवर मात करा आणि वैश्विक प्रवाहाशी स्पंदने जुळवा.
* आपला उदात्त हेतू शोधा आणि इतरांसाठी दीपस्तंभ बना.
आपले विचार, भावना, शब्द व कृती या सगळ्यांची पद्धत बदलली की. तुम्ही जग बदलायला कसे सुरू करता हे वेक्स तुम्हाला या पुस्तकातून दाखवतील.