बेलभंडारा
9788192414119 Babasaheb Purandare Bel Bel Bhandara Belabhandara Belbhandaara Belbhandara Belbhandaraa Bhandara Biography Charitre Dr. Sagar Deshpande Sagar Deshpande Sahyadri Prakashan Shivshahir Babasaheb Purandare चरित्र पुरंदरे बेल बेलभंडारा बाबासाहेब बाबासाहेब पुरंदरे भंडारा शिवशाहीर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सह्याद्री प्रकाशन सागर देशपांडे
eBook Price: 20% OFF  R 699 R 560 / $ 7.18
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
गेली काही दशके मराठी मनाला भुरळ घालणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं हे चरित्र. बाबासाहेबांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची नव्याने ओळख त्यातून होते. बाबासाहेबांच्या घराण्याच्या माहीतीपासून चरित्राला सुरवात होते. त्यांना पोवाड्यांविषयी वाटणारं प्रेम, पुण्यातील बालपण, भटकंती, विवाहम पुस्तकांविषयीची आत्मीयता, स्वातंत्र्याची आस, शिवचरित्राची प्रेरणा, शिवचरित्रलेखनाची पार्श्वभूमी, येरवडा तुरुंगातील मुक्काम, समाजकार्य, व्याख्यानं, घोडेस्वारीचा छंद, महाराजा प्रतिष्ठानची स्थापना मुंबई शिवसृष्टी, दानधर्म, जाणता राजा, सन्मान-पुरस्कार आदी मजकूर क्रमाक्रमानं येतो आणि बाबासाहेबांच्या आगळ्यावेगळया व्यक्तिमत्वाचं दर्शन घडतं. पु. ल. देशपांडे यांनी गणगोतमध्ये बाबासाहेबांवर लिहिलेल्या लेखाचा समावेश पुस्तकात केला आहे. पं. भीमसेन जोशी यांनी बाबासाहेबांना 'गद्यगंधर्व' असं संबोधलं होतं. एका विचारी, संयमी, झपाटलेल्या आणि चैतन्यदायी व्यक्तीमत्वाची ही रसाळ काहाणी
Book Review
Write a review

Nandkishor
28 May 2016 12 23 PM

Atishay vachniy ase charitra...
Rohit Pawar
18 Aug 2015 11 06 AM

आजच्या जगात वाचण्यासारख काही असेल तर ते चरित्र आहे. ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राला शिवचरित्र सांगितलं त्या महाराष्ट्रभूषण बाबासाहेबांच चरित्र लिह्ल्याब्द्द्ल लेखकाचे आभार
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat