आखाडबळी
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 10% OFF
R 130 R 117 / $ 1.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
विज्ञान कितीही पुढे गेले तरी देव, धर्म, या संकल्पना आहेतच. श्रद्धा असणे गैर नाही, मात्र अंधश्रद्धा प्रगती, विकासाला मारक ठरते. यातूनच अन्याय, अत्याचार, हीन वागणूक त्याच्या वाटेला येते. समाजाचे हे चित्रण सोपान खुडे यांनी 'आखाडबळी' मधून केले आहे. पोतराजाच्या प्रथेतून एका कुटुंबाची कशी वाताहत होते, हे यातून दाखविले आहे. देवऋषी धर्माप्पाला समाजातमानाचे स्थान असते.

पण देवाच्या नावाखाली समाजाला आपल्या तालावर नाचवणे, महिलांवर अत्याचार करणे, असे त्यांचे उद्योग सुरु असतात. यातूनच पोतराजाच्या प्रथेचे पालन करायला लावल्यानंतर मरीबाच्या संसाराला घरघर लागते. मरीबाचा भाऊ शंकर या प्रथेचे निर्मुलन करण्यासाठी संघटना उभी करतो व पोतराज झालेल्या आपल्या पुतण्याला रघुला यापासून दूर नेतो. आयुष्यातील ही नवी पहाट रघूला समाधान देते. देवाच्या नावाने चाललेला खेळ कसा घातक आहे, हे यातून दिसते.
Book Review
Write a review

Bhau Gaikwad
18 Nov 2018 11 12 PM

ही कादंबरी अतिशय छान आहे. लेखक सोपान खुडे यांनी ग्रामीण भागातील पोतराज पंथाचे वर्णन अतीशय बारकाईने केले आहे. पोतराजा चे जीवन व त्यांची समाजाकडून होणारी पीळवणुक व पोतराज अंधश्रध्दे तुन कसा मुक्त होतो. ईच्छा नसताना सुध्दा पोतराज का व्हावे लागते याचे हुबेहुब वर्णन या कादंबरी मध्ये सोपान खुडे सर यांनी केले आहे. आजही काही दलित समाजामध्ये ही प्रथा चालू आहे त्यामुळे दलित समाजातील विशेष करून तरुणांनी ही कादंबरी आवश्य वाचावी. यातुन भरपुर काही शिकण्यासारखे आहे.
Rahul Gaikwad
25 Jun 2018 04 33 PM

हे पुस्तक मला वचायचे आहे
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat