Hard Copy Price:
25% OFF R 260R 195
/ $
2.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
यशस्वी स्त्रीची कहाणी हे वेगवेगळ्या घटनांचे मिश्रण असते. म्हणूनच त्यांचे कार्य हे प्रेरणादायी ठरते. विविध क्षेत्रांत भरारी मारणाऱ्या सहा स्त्री व्यक्तिमत्त्वांची ओळख सुहास क्षीरसागरा यांनी 'उंच माझा झोका' मधून करून दिली आहे. 'कॅमल इंक' , कॅमलिन कंपास, रंगीत खडू, जलरंग अशा उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या दांडेकर कुटुंबातील रजनी सुभाष दांडेकर यांचा यशस्वी उद्योजिकापर्यंतचा प्रवास येथे दिला आहे. रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील आदरणीय कलाकार सुहास जोशी तसेच चित्रपटसृष्टीतील व्यक्ती व त्यासंबंधीच्या लेखनाची वेगळी वाट धरलेल्या नाट्य व चित्रपट समीक्षक ललिता ताम्हाणे, आपल्या अलौकिक व गोड आवाजाने श्रोत्यांचे कान तृप्त करणाऱ्या आशा खाडिलकर या कलाकारांची कहाणीही यातून समजते. प्राण्यांचे मानसशास्त्र जाणणाऱ्या डॉ. विनया जंगले यांचे प्राण्यांशी जडलेले अद्भूत नाते यातून उलगडले आहे. प्रामाणिकपणा, सचोटी, शिस्त, कामाची आवड या गुणवैशिष्ट्यांमुळे बँकिंग क्षेत्रात उत्तुंग स्थानी पोचलेल्या अनुराधा एकनाथ ठाकूर यांचा प्रवासही यात रेखाटला आहे.