सोव्हिएत रशियाची केजीबी
9789380875248 Anubhav Kathan Information Informative KGB State Agency Mahitipar Pankaj Kaloovala Pankaj Kaluvala Pankaj Kaluwala Param Mitra Publications Parammitra Publications Russia Russiachi Soviet KGB Soviet Rashiachi KGB Soviet Russiayachi KGB Soviet Union अनुभव कथन केजीबी पंकज कालुवाला परम मित्र पब्लिकेशन परममित्र पब्लिकेशन माहितीपर रशियाचा इतिहास रशियाची सोव्हिएत सोव्हिएत रशिया सोव्हिएत रशिया केजीबी सोव्हिएत रशियाची केजीबी
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 325 R 244 / $ 3.13
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
सोव्हिएत संघाचं अस्तित्व आता राहिलं नसलं तरी कधी काळी साम्यवादाचा जयजयकार करणाऱ्या आणि मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पाठराखण करण्याची भूमिका घेणाऱ्या रशियाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. पण आंतरराष्ट्रीय राजकारण अन गुप्तहेर संस्थांचे क्रियाकलाप यांच्यात अशा हळवेपणाला काही अर्थ नसतो. जे आपल्याला दिसतं किंवा दाखवलं जातं त्यापेक्षा ते जग वेगळाच असतं. सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबीची माहिती घेताना त्याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येतो. हाच अनुभव मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
Book Review
Write a review

Ranjit More
18 Jan 2016 07 10 PM

Mi aple russiachi kgb he book vachat ahe.Book khup chan lihile ahe.... vachtana history madhil kahi ghatnabche khare karan aaj kalale.... ya nantar mossad vachnar ahe......
दैनिक लोकसत्ता
19 Dec 2015 06 35 PM

प्रत्येक देशाची गुप्तचर संस्था असते. आणि ती आपल्या देशाचे हितंसंबंध जपण्याचा, इतर देशांवर नजर ठेवण्याचा आणि आपला वचक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. अमेरिका, रशिया आणि इस्रायल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे. सीआयए आणि केजीबी यांनी तर शीतयुद्धाच्या काळात एकमेकांच्या विरोधात कितीतरी कारवाया केल्या. तर या तिन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांची परिचय करून देणारी ही तीन पुस्तके. ही तिन्ही इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा आणि इंटरनेटवरील माहितीचा आधार घेऊन लिहिलेली आहेत. या तीन संस्थांनी इतर देशांत केलेल्या कारवाया, राबवलेल्या मोहिमा, युद्धमोहिमा आणि हेरगिरी यांचा आढावा या पुस्तकांत घेतला आहे. या गुप्तचर संस्थांचे पराक्रम जाणून घेण्यासाठी, जाणून घ्यावेसे वाटणाऱ्यांनी वाचावीत अशी ही पुस्तके आहेत.
दैनिक सामना
19 Dec 2015 12 03 PM

रशियाचा इतिहास झारशाहीचा. त्याचा नाश केला साम्यवादाने. या साम्यवादी देशाची गुप्तचर संघटना जगभर ज्या क्रूर कारवाया करत होती,तिची सुरूवात 1917 मध्ये झाली,ती चक्क 1991 पर्यंत अस्तित्त्वात होती. के.जी.बी. या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या गुप्तहेरगिरीला समजून घेताना ‘रशियाची के.जी.बी.’ या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. ऑपरेशन बार्बारोसा म्हणजे जर्मन आक्रमण,स्तालीन आणि एनकेव्हीडी यांच्या चित्तथरारक प्रसंगांनी वाचक चक्रावून जातो. महत्वाचे प्रकरण आहे लाल बहाद्दूर शास्त्रींच्या अघटित मृत्युचे गुढ हे. ऑपरेशन इन्फेक्शन हे अफवा प्रकरण आहे. केवळ अफवा किती लोकांचा नाश करू शकते,हे वाचायला हवे. दिझेरझिंस्की हा केजीबीचा पितामह. तसेच लावरांती बेरिया हा क्रूर आणि विकृत कसा होता,व्लादिमीर वेत्रोव्ह आणि किम फिल्बी या गुप्तचरांची दीर्घ कामगिरी वाचून एकूणच हेरगिरीच्या महाजालाची कल्पना येते.
Siddhesh Samant
16 Dec 2015 03 01 PM

Gooooooooooooooooooood Booooooooooooooooooooookkkk
Aniket Bhujbal
26 Feb 2015 12 58 AM

hats off to pankaj kaloovala.. 1no. book..
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat