Hard Copy Price:
R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मराठी ही मातृभाषा असल्याने ती आपल्याला बालपणापासून अवगत होते. मात्र, इंग्रजी ही ज्ञानभाषा असल्याने ती आवर्जून शिकावी लागते. काही जणांना इंग्रजी येत असूनही या भाषेतून बोलण्याची भीती वाटते. इंग्रजी सुधारण्याची अनेकांची इच्छा असते,
हे लक्षात घेऊन प्रा. एन. डी. आपटे अनेक वर्षांपासून मार्गदर्शन करीत आहेत. इंग्रजी शब्द, वाक्प्रचार, अलंकारिक शब्दरचना या विषयावर 'अशी ही इंग्रजी - भाग ८' मधून त्यांनी दिलेली माहीती खरोखरच उपयुक्त आहे.
सध्याच्या यंग जनरेशनचे संबोधन, तरुणांची क्रीडाशैली सांगताना येणारे शब्दसंवाद साधताना वापरली जाणारी भाषा, हिलरी क्लिंटन, विक्रम सेठ, सचिन तेंडूलकर, व अन्य प्रसिद्ध व्यक्तींवरील लेखांतील शब्द, रोजच्या वापरातील वस्तू, विविध कंपन्यांच्या संदर्भातील लिखाण, नवे वाकप्रचार, शब्द, विशेषणे, त्यांचे अर्थ, वापरण्याची पद्धत याचे मार्गदर्शन यात केले आहे.
अनेकविध शब्दांवर चर्चा करताना ते कोठे व कधी प्रसिद्ध झाले आहेत. हे उदाहरणांसह सांगितले आहे. यातून इंग्रजी सुधारण्याबरोबरच आपल्या ज्ञानातही भर पडते.