Summary of the Book
इंग्रजी व्याकरण हा अवघड वाटणारा विषय अनंत कुलकर्णी यांनी सोपा करून सांगितला आहे. नाम, सर्वनाम, अव्यय, काळ आदींचा वापर करून वाक्यरचना कशी करावी, हे या पुस्तकात सांगितले आहे. म्हणी, वाक्प्रचार, यांचा वापर कसा कारावा, विशेषणे कशी वापरावीत, क्रियापदांचा वापर कसा करावा या सर्वांची ओळख होते. हे सर्व शिव्क्व्ताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे व्याकरण समजावून सांगण्यासाठी मराठीचाही आधार घेतलं आहे. सीडीएस, एनडीए, बँक, एलआयसी, रेल्वे, एमपीएससी, यूपीएससी, हॉटेल मॅनेजमेंट, टीईटी आदी परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरावे.