शेकरा
Desai Ranjeet Fiction Kadambari Marathi Fiction Marathi Novel Mehata Publishing House Mehta Publishing House Novel Ranajeet Desai Ranajit Desai Ranjeet Desai Ranjit Desai Shekara Shekra कथा कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस रणजित देसाई शेकरा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
रणजित देसाईंची अखेरची लघुकादंबरी जंगलातील जीवन हा लघुकादंबरीचा विषय असून शेकरा हा यातील मध्यवर्ती प्राणी आहे. किंबहुना शेकर्‍याच्या नजरेतून वनजीवन रेखाटणे हे लेखकाचे उद्दिष्ट आहे. शेकरा हा खारीसारखा दिसणारा त्यापेक्षा मोठा असणारा शाकाहारी प्राणी. वनजीवनातील विविध प्राण्यांचे जीवननाट्य न्याहाळत तो जगत असतो. जंगलातील विविध प्राणी, त्यांच्यातील परस्परसंबंध, संघर्ष, सवई, छंद, गुण, दोष इत्यादींच्या सहाय्याने जंगली विश्व साकार होते. या जीवन प्रवासाचा वेध घेत घेत लेखक हळुवारपणे भोवतालच्या रौद्र वास्तवाचा, क्रौर्याचा आणि भीषण नाट्याचा अनुभव घेत राहते. कादंबरीत कोठेही माणसाचा किंवा मानवी जीवनाचा उल्लेख नसूनही मानवी जीवनातील एका भीषण सत्याचे कलात्मक दर्शन वाचकाला घडते.
Book Review
Write a review

Kamlesh Mali
06 Aug 2023 04 31 PM

मी वाचलेल्या पुस्तकांपैकी अप्रतिम पुस्तक, फक्त ८८ पाने असेलेले हे पुस्तक तुम्हाला तुमचे डोळे उघडायला भाग पाडते. शेकरू, खरं तर महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना आज हे माहित नाही कि शेकरू हा आपला राज्यप्राणी आहे आणि सह्याद्रीच्या घाटांमध्ये हि जंगली खार आपल्याला बघायला मिळू शकते, पुस्तकाचा नायक हा एक शेकरू आहे आणि शेकराच्या नजरेतून लेखकाने जंगलातले जीवन दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. शेकराला दिसलेला निसर्ग, ऋतुमानानुसार त्यामध्ये होणारे विविध बदल तसेच अनेक पशु-पक्ष्यांच्या स्वाभाविक प्रेरणा, त्यांचा जीवनसंघर्ष यामध्ये चित्रित केला आहे. यामध्ये शेकराच्या दैनंदिन जीवनाबरोबरच त्याने पाहिलेल्या इतर नानाविध प्राण्यांच्या आयुष्यातील घटना-प्रसंगांचे हुबेहुब वर्णन आहे. वाचतांना आपल्याला लक्षात येत कि आपला आयुष्य सुद्धा असंच आहे, आपल्या आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण गंमत म्हणून बघत असतो, जगत असतो आणि आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टींना आपण नावं हि ठेवत असतो.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat