Summary of the Book
साहित्य, संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट, चित्रकला अशा विभिन्न क्षेत्रांविषायी ,मराठी नागरिकांच्या अभिरुचीसंबंधी रा. ग. जाधव, नीलिमा गुंडी, भास्कर चंदावरकर, रोहिणी भाटे, वि. भा. देशपांडे, अवधूत परळकर, नीला कर्णिक, रवि परांजपे याच्या लेखांच्या संग्रहाबरोबरच कलाभिरुचीच्या संदर्भातील अनेक प्रश्न, मुद्दे, विचारांचे चर्चासत्र या पुस्तकात समाविष्ट आहे.