BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

समीक्षेची अपरूपे
Pages: 130
Binding: Paperback
ISBN13: 9789385565250

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 150 R 135 / $ 1.93
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Book Review
Write a review

Wikipedia
28/03/2018

'समीक्षेची अपरूपे’(२०१७) हा डॉ. देवानंद सोनटक्के यांचा समीक्षग्रंथ असून तो हर्मिस प्रकाशन पुणे, यांनी प्रकाशित केला आहे. या ग्रंथात प्राचीन आणि अर्वाचीन अशा साहित्यकृतींची व लेखकांची समीक्षा केली आहे. या समीक्षेत लेखकाचे व्यक्तिमत्त्व, साहित्यकृतीचे स्वरूप आणि तिचे अनन्यसाधारण वैशिष्ट्ये यांचा शोध घेतला आहे. उदा. चक्रधरांचा दृष्टांत हा आधुनिक कथारूप कसा आहे, तुकारामाचा, जनाबाईचा अभंग भावकविता कशी आहे इत्यादी वेध या समीक्षेत आहे. चक्रधरांचा 'परिसाचा दृष्टांत : कथातत्त्वाचे आकलन', ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील रूपकांचा शोध, तुकारामातील लोकशिक्षक हे विषय त्यांनी यात उलगडले आहेत. याशिवाय ग्रंथात 'कुसुमाग्रजांचा साहित्यविचार', 'मुक्तिबोधांचा साहित्यविचार', 'मुक्तिबोधांचा मानुषतेचा सिद्धांत, 'दभि : साहित्यविचार आणि समीक्षा,' 'अक्षयकुमार काळे यांची मर्ढेकर समीक्षा,' काय डेंजर वारा सुटलाय आणि उत्तर आधुनिकता','दोन फुल एक हाफ : मराठी समाजाची सांस्कृतिक समीक्षा', 'टाईमपास : आत्मचरित्राच्या पलीकडे', 'दिंडीभ्रष्टाचाराची : तपशीलप्रधान कादंबरी', 'जागतिकीकरण आणि ग्रामीण साहित्याच्या दिशा', 'सीमेवरचा भाषा संसार' हे लेख आहेत.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.