Hard Copy Price:
24% OFF R 90R 68
/
$
0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
... शिक्षक आणि पालक या दोन्ही नात्यांनी मला नेहमी असे वाटत आले आहे, की दहा ते पंधरा वर्षांच्या मुलामुलींच्या मनांवर कोमल कल्पनांचे आणि उदात्त भावनांचे जेवढे संस्कार करता येतील, तेवढे समाजाने आवर्जून केले पाहिजेत. जीवनधर्माची जाणीव अंत:करणात लहानपणी न मुरल्यामुळे आजचे जग शांतिसुखाला पारखे झाले आहे. ती दुर्लभ शांती सामान्य माणसांच्या अंत:करणातील मानवतेची भक्ती पाहूनच पुन्हा या जगात अवतार घेईल. अशी भक्ती लहान मुलांच्या मनांत निर्माण करण्याची साधने दोनच आहेत : उत्कृष्ट आणि उदात्त काव्य; व रामायण, महाभारत, बायबल यांसारखे ग्रंथ ! या संग्रहातल्या प्रत्येक कवितेत असे काही तरी अंत:करणाला विशाल करणारे, मनावरली काजळी झाडून टाकणारे, आत्म्याच्या सुप्त सामर्थ्याला आवाहन देणारे भरले आहे, असे वाचकांना आढळून येईल. अंधारात तारका पाहून मनाला धीर येतो ना ? जीवनमार्गावरल्या प्रवाशाला 'काव्यज्योती’तल्या अनेक कविता तशाच वाटतील.