तणावमुक्त जीवन
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 130 R 97 / $ 1.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
आजचा काळ हा स्पर्धेचा आहे. सुखी आयुष्यासाठी पैशाला महत्त्व आले आहे. पण पैसा मिळविण्याच्या नादात शरीरसंपत्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे बहुतेकांच्या लक्षात येत नाही. अभ्यास, परीक्षा, पालकांच्या अपेक्षा असे तणाव लहान वयापासूनच सुरु होतात.

त्यामुळे नैराश्य येते. जीवनात सुखी, आनंदी राहण्यासाठी तरुण पिढी शारीरिक, मानसिक, सामाजिक, व अध्यात्मिकदृष्ट्या समृध्द असायला हवी. यासाठी डॉ. पी. एस. रामाणी यांनी 'तणावमुक्त जीवन तरुणांपुढील आव्हान' मधून मार्गदर्शन केले आहे.

आजच्या तरुण पिढीचे वर्णन करून त्यांच्या जीवनातील करिअरचा महत्त्वाचा टप्पा कसा असायला हवा, जीवनात परिपक्वता, स्थैर्य येण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, धाडसाला सामोरे जाण्याची गरज, अंतिम ध्येयाकडे वाटचाल, परिणामकारक विचारसरणी, कामाचे अग्रक्रम कसे व का ठरवावेत हे सांगितले आहे.

स्वयंप्रेरणा, प्रभावी संवादकौशल्य, सवयी, पैशाचे मोल, कामातील पुढाकार, लहानपणीच्या संस्कारांचे महत्त्व, सहकार व संघटनकौशल्य, सवयी, पैशाचे मोल, कामातील पुढाकार, लहानपणीच्या संस्कारांचे महत्त्व, सहकार व संघटनकौशल्य, परस्परावलंबित्त्व, निरोगी शरीर व जीवनाचे फायदे, त्यासाठी उपयुक्त टिप्स, एकाग्रता साधण्याची कला, नैतिकता, अध्यात्माची आवश्यकता या मुद्यांवर यात याबाबत मार्गदर्शन केले आहे.
Book Review
Write a review

Priya Parab
18/07/2014

प्रत्येक तरुणाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. तणाव नियंत्रण आणि ध्येयाप्रती निष्ठा ठेवून यशाचा राजमार्ग कसा मिळवावा याचा सुंदर मिलाफ या पुस्तकात झालेला दिसतो.
Sudhendoo Babhulkar
18/07/2014

This is amazing book is the need of the hour in todays world. I was really inspired by the book and waiting for more books by the author.
Sumeet Pawar
17/07/2014

Fantastic book. Really inspiring and a must have in everyone's personal library!!!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat