Summary of the Book
'लालित्यदर्शन - पूर्व' या भागातून सौंदर्यशास्त्राची व्युत्त्पत्ती, उत्क्रांती, याबरोबरच सौंदर्यशास्त्राचा इतर कलांशी, तत्त्वज्ञानांशी, विज्ञानांशी असलेला संबंध उलगडून दाखवला आहे. या भागामध्ये पूवेर्कडील देशांच्या सौंदर्यशास्त्रांची चिकित्सा केली आहे. यामधील प्रमुख देश म्हणजेच भारत, चीन, जपान ह्या देशांतील विविध मान्यवर तज्ज्ञांची मतं मांडली आहेत.