नीता कुबेर
01 Apr 2020 05 30 AM
उन्मेष कल्पतरू वरी बहरून आल्या मंजिरी असा हा काव्य संग्रह अध्यात्मिक प्रगती साधताना कशा बहरत जाणाऱ्या ह्या कविता रसाळ सुंदर आणि भावणाऱ्या
सौ स्नेहल पाटणकर
27/12/2019
एक एक काव्य जणू एक एक अभंगच आहे आणिजवळ जवळ सगळ्याच काव्यांमध्ये त्या परंतत्वाशी स्वतःला जोडण्याची उत्कंठा आणि सद्गुरूंपुढे भावपूर्ण शरणागती घेऊन त्यांना त्या निजधामा पर्यन्त नेण्याची आळवणी कवीने केली आहे
Jayanti yargop
27/12/2019
अध्यात्म शास्त्रा सारखा गहन विषय काव्य स्वरूपात कवी ने सुंदर रित्य मांडला आहे. मोठा विषय संक्षिप्त व काव्य पद्धतीने मांडण्यात कवी यशस्वी झाले आहेत. धन्यवाद.